Marathi Poem's
माझा शेतकरी बाप ...
शेतकरी माझा बाप ,
कीर्ती त्याची लई थोर...!
दिस रात्र कष्ट करी ,
घाम गाळतो शेतात...!
म्हणे धरती माझी माय ,
आम्ही तिचीच लेकरं...!
घेई उदरात तिचा ,
करे लेकरांचा सांभाळ...!
आम्ही तिचीच लेकरं...!
घेई उदरात तिचा ,
करे लेकरांचा सांभाळ...!
बळी राजा माझा बाप,
करी शेताची राखण...!
राहुदे पिकं आबादन ,
मागे तुझा कडे मागणं...!
करी शेताची राखण...!
राहुदे पिकं आबादन ,
मागे तुझा कडे मागणं...!
कष्ट करती दिस भर,
सर्जा,राजा त्याची लेकरं...!
असा माझा शेतकरी बाप,
सर्जा,राजा त्याची लेकरं...!
असा माझा शेतकरी बाप,
त्याला जगाची फिकीर...!
Jr.patil
Jr.patil
Comments