Motivational Marathi poems
जगणे हे मज कळले....
आज नव्याने मज उमगले ,
उमगले काही वेगळे...!
स्वप्नामध्ये हरलो,
आठवणीत रमलो,
जगणे हे मज कळले...!
हरलो नाही कधी ,
रडलो नाही कधी,
ह्या लोकांनी मज छळले...!
झिजलो, विझलो पुन्हा उझळलो,
जगणे हे मज कळले...!
स्वप्नं हे माझे नव्याने घडले .
सूर्य चंद्र तारे ,
हेच खरे पिसारे,
जगणे हे मज कळले....!
कळले नाही कुणा ,
हे जगणे अगळे वेगळे...!
करती देखावा जगण्याचा,
पर नाही कुणा उमगले..!
जगणे हे मज कळले...!
Jr.Patil
Comments