Marathi Poem's
मुखवट्या मागील चेहरे....
तुटली सारी नाती
तुटली सारी नाती
बंधन ही सारे तुटले...!
विसरून गेले आज मला
झाले सारे परके...!
एका मागे एक
भेटत गेले सारे ...!
ओळखायला मात्र विसरलो
माणसा मधले चेहरे...!
दिसले नाही कधी मला
मुखवट्या मागील ते चेहरे...!
चेहर्या मागे चेहरे
होते अनेक लपलेले...!
Jr.patil
Jr.patil


Comments